India Languages, asked by wickedwitch1306, 6 months ago

तुमच्या वडीलांनी तुमचे खूप कौतुक केले असा एखादा प्रसंग लिहा.​

Answers

Answered by aishwaryanirgule9
3

Answer:

मी चांगले मार्क्स कमावले

Explanation:

मी 10 क्लास मधे चांगले मार्क्स मिळवले त्यामुळं माझे वडील खूप आनंदी झाले व माझे खूप कौतुक केलं.

Similar questions