Geography, asked by arunvarmaother7638, 1 year ago

तुमच्या वहीत या देशांचे ध्वज काढा.

Answers

Answered by rohit1122
0

कोणत्या देशाचे ते सांगा आधी जगात भरपूर देश आहेत नेमकी कोणती देश

Answered by Hansika4871
1

आपल्या पृथिवर खूप देश आहेत. प्रत्येक देशाचा एक ध्वज आहे जो देशाचे प्रतिनिधित्व करतो. ध्वज वेगवेगळ्या प्रकारचे असतात तसेच वेगवेगळ्या रंगात,आकारात आढळतात. जसे उदा. भारताचा राष्ट्र ध्वज मध्ये तीन रंग आहेत म्हणून त्याला तिरंगा असे देखील म्हणतात. आणि मध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.

प्रत्येक रंग काही न काही विशेष गोष्ट सांगतो तसेच दुसऱ्या देशांचे ध्वज देखील हेच सांगतात.

देशांची यादी:

भारत

ऑस्ट्रेलिया

कॅनडा

अमेरिका

ब्राझिल

साऊथ आफ्रिका

जपान

टोकियो

साऊथ कोरिया

नॉर्थ कोरिया

चीले

जर्मनी

रशिया

इंग्लंड

युनायटेड किंग्डम

युरोप

अर्जेंटिना

इटली

नेदरलँड्स

आयर्लंड

झिम्बाब्वे

तुर्की

कुवैत

दुबई

सौदी अरेबिया

Similar questions