(५) तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला. आनंद उत्तर: गृहकार्य प्रश्न १. खालील व्यक्तींवर तुम्ही केव्हा रुसता किंवा खूश होता ते एका वाक्यात लिहा. (१) आई (२) बाबा (३) आजोबा प्रकाशातले तारे तुम्ही
Answers
आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते.
आई हा ममतेचा सागर आहे, आपल्यावर झालेले संस्करणमदे आपल्या आईचा मोठा वाटा असतो. आई नेहमी आपल्या मुलांनवर आयुषभर चंगले संस्कार करते. आपल्या आईची तुलना जगातल्या कोणाशी हि करता येणार नाही अशी आपली आई असते.
hope its help u
बाबा
नक्कीच नाही बाबा आपल्यांवर भरपूर प्रेम करतात, पण ते आपल्यांना दाखवत नाही. दिवाळी असली कि बाबा सगळ्यांन साठी हवे तसे कपडे घेऊन देतात ते कधी हि नाही सागणार नाही पण स्वता साठी मात्र काही घेणार नाही ते बोलती माज्या कडे तर आहेत कपडे मला काय गरज पण असे नसते ते फक्त आपला विचार करत असतात. ते स्वता जुने कपडे वापरतात पण आपल्या मुलांना नवीन कपडे घेऊन देतात.
कधी पण आपल्यांना थाडस लागला किव्हा काही झाल तर आपल्या तोंडात एकच शब्द येतो तो म्हणजे आईग. पण जेव्हा काही मोठ होते तेव्हा येणार शब्द असतो बापरे. हि एक गमतच आहेना. बाबा आपल्यासाठी जीवन भर खूप कष्ट करतात कारण त्यांना आपल्यांना मोठ करयच असते
अजोबा
मुलाचे आणि त्याच्या आजोबांचे बंधन खूप मौल्यवान आहे. ते दोघेही एकमेकांचे लाडके आहेत. मुलांना त्यांच्या आजोबांसोबत वेळ घालवायला आवडते आणि आजोबा त्यांच्याशी खूप उदार असतात. आजोबा त्यांना उद्यानांमध्ये घेऊन जातात, त्यांच्याबरोबर खेळतात, त्यांना कथा आणि त्यांचे लहानपणीचे अनुभव सांगतात आणि त्यांना मिठाई आणि चॉकलेट आणतात. मुलांसाठी दिलेले माझे आजोबा निबंध त्यांना या विषयाखाली त्यांचे विचार आणि भावना मांडण्यास मदत करतील.
hope its help u