तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे
Answers
Answered by
3
Answer:
★ दर तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - उत्तर - त्रैमासिक, तिमाही
★ अधिक माहिती
• दररोज प्रकाशित होणारे - दैनिक नियतकालिक • आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे - साप्ताहिक
. पंधरा दिवसातून एकदा प्रकाशित होणारे - पाक्षिक
• प्रत्येक महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक - • दर दोन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे -
द्विमासिक
• तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - त्रैमासिक • वर्षातून एकदा प्रकाशित होणारे - वार्षिक -
पाच वर्षातून एकदा प्रकाशित होणारे - पंचवार्षिक
धन्यवाद...
Similar questions