Physics, asked by yash1234586, 2 months ago

तीन विद्युतबल्ब प्रत्येकी 100 वॅटचे, एक 1500 वटचा फॅन व 1100 वॅटची एक विद्युत इस्त्री अनुक्रमे 5 तास
7 तास व 2 तास दररोज वापरले जातात. या उपकरणांच्या वापरामुळे एप्रिल महिन्यासाठीचा खर्च किती
असेल? (विद्युत कंपनी ₹5/युनिट दराने आकारणी करते)
(1) ₹1500 (2) ₹ 1080 (3) ₹2130 (4) ₹2080
आकतीत दर्शविल्यापमा​

Answers

Answered by thecoolboyprince64
1

Answer:

(45000+315000+66000)/1000 kwh

=426 x 5 = 2130

Similar questions