टीपा लिहा: लिंग गुणोत्तर
Answers
Answered by
3
jdjxbjdndsnbsns ddkdnfjkdd
Answered by
13
लिंग गुणोत्तर -
लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री-पुरूष प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. लोकसंख्येत दोन्ही घटक समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात.लोकसंख्येचे प्रमाण पुढीलप्रमाणे काढले जाते -
स्त्रि.एकूण संख्या
लिंग गुणोत्तर प्रमाण = __________ ×1000
पु.एकुण संख्या
दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात, तर दरहजारी पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे गुणोत्तर जास्त आहे असे मानतात.
Similar questions