टिप लिहा १. नकाशे व आराखडे
Answers
Answered by
0
Explanation:
नकाशा हा एखाद्या जागेचे वा प्रांताचे दृश्य sadrikaran
असते.ज्यात,त्या प्रांतातली ठिकाणे व नैसर्गिक खुणांचा एकमेकांशी संबंध दाखविलेला असतो. बहुतेक नकाशे हे तिन मिती जागेचे स्थिर दोन मिती, भौमितिकरित्या अचूक (वा जवळजवळ अचूक) असे प्रदर्शन करतात. पण आजकालच्या संगणकीय युगात नकाशे हे अंतक्रियाशील (interactive) व तिन मितीही असू शकतात. नकाशे मुख्यत: भुगोलासाठी वापरले जातात पण इतरही प्रदेशांचे उदाहरणार्थ मेंदु, आंतरिक्ष यांचेही नकाशे असू शकतात.
Similar questions