History, asked by rushikeshmangate57, 7 months ago

टीपा लिहा ॲनलस प्रणाली​

Answers

Answered by kedarsanika1111
29

Explanation:

ॲनल्स प्रणाली

  1. राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक‌ ,तत्कालीन हवामान ,व्यापार, शेती तंत्रज्ञान ,दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचारप्रणालीलाच 'ॲनल्स प्रणाली' असे म्हणतात.
  2. ' ॲनल्स '(annals) म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे; तत्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी‌ सर्वांगिन अभ्यास केला पाहिजे ;असे मानणारी 'ॲनल्स' प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.
Answered by surajnasre39
1

Answer:

1. ऐनल्स प्रणाली ही आधुनिक इतिहास लेखनाची प्रणाली के रूप में विसाव्या शताब्दी के सुरुवातीला में फ्रान्स में उभरती है।

2. ही इतिहासलेखन प्रणाली फ्रेंचांनी सुरू केली ।

3. ऐनल्स सिस्टममुळे इतिहासलेखनाला एक निरालीच दिशा झा प्राप्त।

4. या प्रणाली में इतिहास के अभ्यास केवळ राजे, महान नेते, तसेच या संबंध रखने वाले राजकारण मुत्सद्देदि गिरी किंवा राजकीय घडामोडी और युद्ध में याँवरच केंद्रित न करता है वह काळातील हवामान, आच्छादित लोक, शेती व व्यापार, दळणवळण, तज्ञान, लगाने, तसेच सामाजिक विभागणी समूहाची यांसार विषय देखें। प्रयोग महत्वपूर्ण मानले जाउ लागले.

Similar questions