टीप ललहा : ववश्वकोिाची ननशमयतीप्रकक्रया .
Answers
Answered by
0
Answer:
i am boy
hiizom met=4084020020
ps=loveu
gogle met=bdq-hxvh-obg
Answered by
3
१. विश्वकोश एक असे पुस्तक व ग्रंथ असते, ज्याच्यात प्रत्येक विषयांचे व प्रत्येक गोष्टीचे वर्णन व पूर्ण माहिती असते. विश्वकोश विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवतो. विलुप्त पक्षी व प्राणी माहित करण्यासाठी विश्वकोश फायदेशीर असतो. माणसाचे सामान्य ज्ञान वाढवण्यात
विश्वकोश मदत करतो.
२. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा प्रकल्प आहे. ह्या मांडलातले सदस्य एकत्र येऊन विश्वकोशाच्या बाबतीत काम करतात. माहिती गोळा झाली की तिला बरोबर रचना देतात
व माहिती छापावयास देतात.
Similar questions
Math,
1 month ago
Physics,
3 months ago
Science,
3 months ago
India Languages,
10 months ago
History,
10 months ago