History, asked by aryansuryawanshi2010, 3 days ago

टीपीटक मनजे काय ते स्पष्ट करा​

Answers

Answered by ferozpurwale
3

Explanation:

इतर भाषांत वाचा

पहारा

संपादन करा

तापमापक हे उपकरण तापमान मोजण्यासाठी वापरतात. कोणताही द्रव पदार्थ, त्याचे तापमान वाढले की प्रसरण पावतो व थंड होतांना आकुंचित होतो हे तत्व पारंपारिक तापमापक यंत्रात वापरले जाते. तापमापकांत दोन महत्त्वाचे भाग असतात. तापमान संवेदक (उदा. पारा, अल्कोहोल) ज्याचे आकारमान उष्णतेने वाढते आणि मापन तालिका ज्याद्वारे प्रसारित आकारमान मोजता येते. अद्ययावत तापमापकांत इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो. ( Heat Dependent Transistors + Electronic Display ) तापमापनाची एकके फॅरेनहाईट,सेल्सियस,सेंटीग्रेड, केल्विन इत्यादी

Similar questions