तापमान कोणत्या एककात मोजतात
Answers
Answered by
3
Answer:
काखेत, तोंडात,गुदाशयात क्रमाने एक एक डिग्री फॅरनहाईटने तापमान वाढत जाते. ... सामान्यपणे तपमान तोंडात किंवा काखेतच मोजतात. थर्मामीटर (तापमापक नळी) तोंडात एक मिनिट ठेवला असता निरोगी व्यक्तीचे तापमान97 ते 98 अंश इतके भरते. काखेत ते यापेक्षा एक अंश कमी (960+) तर गुदाशयात धरले असता एक अंश जास्त (980+) भरेल.
Answered by
0
Answer:
Hey
Explanation:
I hope it's help you plz give me brainlist mark
Attachments:
Similar questions
Math,
18 hours ago
Social Sciences,
18 hours ago
Math,
1 day ago
Physics,
1 day ago
Math,
8 months ago