• टिपणी चे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते?
Answers
Answered by
0
Answer:
१) कार्यवाही करावयाच्या पत्रात समाविष्ट असलेल्या वस्तुस्थितीचे थोडक्यात विवरण, (२) उपस्थित केलेला प्रश्न, (३) अनुकूल वा प्रतिकूल मुद्दे, (४) पात्रात नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट असल्यास तिचा उल्लेख व (५) प्रकरण निकलात काढावयाच्या दृष्टीने आवश्यक असलेले निष्कर्ष आणि निर्णय. टिप्पणी ही निःपक्षपातीपणे लिहिलेली असावी. @mir
Answered by
0
Explanation:
(१) कार्यवाही करावयाच्या पत्रात समाविष्ट असलेल्या वस्तुस्थितीचे थोडक्यात विवरण, (२) उपस्थित केलेला प्रश्न, (३) अनुकूल वा प्रतिकूल मुद्दे, (४) पात्रात नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट असल्यास तिचा उल्लेख व (५) प्रकरण निकलात काढावयाच्या दृष्टीने आवश्यक असलेले निष्कर्ष आणि निर्णय. टिप्पणी ही निःपक्षपातीपणे लिहिलेली असावी.
Similar questions