Math, asked by skumartupe35163516, 1 month ago

ताराबाई शाहू महाराज यांचे युध्द कोठे झाले .

Answers

Answered by sanskruti12323
3

Answer:

ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली

Similar questions
Chemistry, 9 months ago