टास्क जागतिक महिला दिन -
✈️
नाव -
संपर्क क्र.
१०वी ची batch -
*एकूण १०० मार्कांचा टास्क -*
(वेळ 3 तास, 1 ते 4 )
*खालील प्रत्यके प्रश्नाला २ गुण -*
१) जगात सर्व प्रथम साजरा केलेला जागतिक महिला दिनाची वर्ष आणि तारीख कोणती ?
उत्तर -
२) जागतिक महिला दिन साजरा करण्याचे २ खास उद्दिष्टे कोणते ?
उत्तर -
३) जागतिक महिला दिन साजरा व्हावा आणि जागतिक महिला संघटनेस निधी उपलब्ध करून देण्यास United Nations परवानगी कोणत्या साली दिली ?
उत्तर -
४) जागतिक महिला दिनानिमित्त अधिकृत सुट्टी जाहीर करणारे जगभरात किती देश आहेत ?
उत्तर -
५) जागतिक महिला दिन ची अगोदरची तारीख कोणती ?
उत्तर -
६) संपूर्ण मार्च महिना ‘महिला ऐतिहासिक महिना’ साजरा करणारा देश कोणता ?
उत्तर -
७) जागतिक महिला दिन हा ‘non-working’ दिवस असावा असे Union of Soviet Socialist Republics ने कोणत्या वर्षा पासून जाहीर केले ?
उत्तर -
८) जागतिक महिला दिन काही देशांमध्ये रिबन लावून साजरा करतात , त्या रिबन चा रंग कोणता ?
उत्तर -
९) ८ मार्च १९१४ पहिला जागतिक महिला दिन साजरा झाला त्या दिवशी वार कोणता होता ?
उत्तर -
*खालील प्रत्येकी प्रश्नाला ३ गुण -*
१०) प्रथम भारतीय महिला जिने english channel/ इंग्लिश खाडी पार केली ते कोण ?
उत्तर -
११) प्रथम युवती भारतीय जिने माउंट एव्हरेस्ट २ वेळा पादाक्रांत केले ते कोण ?
उत्तर -
१२) प्रथम महिला ज्यांनी MA डिग्री उत्तीर्ण झाल्या ते कोण ?.
उत्तर -
१३) भारतातील प्रथम महिला डॉक्टर कोण ?
उत्तर -
१४) प्रथम भारतीय महिला ज्यांनी जगाची प्रदिक्षणा पूर्ण केली त्या कोण ?
उत्तर -
१५) प्रथम भारतीय महिला ज्यांना सेने मेडल पटकाविले त्या कोण ?
उत्तर -
१६) प्रथम भारतीय महिला ज्या इंग्रजी वृत्तपत्रिकेच्या editor बनल्या त्या कोण ?
उत्तर -
१७) प्रथम भारतीय महिला वकील/ advocate बनल्या , त्या कोण ?
उत्तर -
१८) प्रथम भारतीय I.A.S officer कोण ?
उत्तर -
१९) प्रथम भारतीय महिला लोकसभा चे स्पीकर कोण ?
उत्तर -
२०) महिला सबलीकरण अथवा सशक्तीकरण साठी तुम्ही काय सुचवाल , अगदी थोडक्यात लिहा *(२६ मार्क)*
उत्तर -
२१) महिला सबलीकरण अथवा सशक्तीकरण साठी तुम्ही केलेले कार्य अगदी थोडक्यात लिहा *(२६ मार्क)*
उत्तर -
Answers
Answered by
0
sorry but I am not this language student
Similar questions