Math, asked by Khatujay, 1 year ago

२४ तासात उत्तर द्या...

एका माणसाला, त्या दिवशी जी तारीख असेल तेवढे पैसे खर्च करण्याची सवय असते.
(उदा. 18 तारखेला 18 रुपये.) एकदा त्याचे सलग 5 दिवसाचे 63 रुपये खर्च झाले, तर ते 5 दिवस कुठले होते?

Answers

Answered by atharva13
0
मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे तुम्हांला तारखेची माहिती दिली आहे.वार नाही तर मी कुठलेही निवडू शकतो.सोम,मंगळ,बुध, गुरु,शुक्र,
Similar questions