Math, asked by akshatachavan6p3irn3, 1 year ago

२४ तासात उत्तर द्या...
Total Marks 100

एक आजोबा
एक वडील
एक नातू

तीघांचे एकूण वय 140 वर्षे...

नातू जेवढ्या महिन्यांचा
आजोबा तेवढ्या वर्षे वयाचे...

नातू जेवढ्या दिवसांचा
वडीलांचे वय तीतके आठवडे...

तर सांगा कोण किती वर्षे वयाचे?
Best Of Luck
Time starts now...

Answers

Answered by Anonymous
19
konsi language h ye..kuch smjh nhi aa rha
Answered by ketanholkar1
25

Answer:नातू चे वय 7 वर्ष

आजोबा चे वय 84

वडीलांचे वय 49

एकूण वय 140 वर्ष....

नातू जितक्या महिन्याचा आजोबा तितक्या वर्षाचे म्हणजे 12x7=84 महिने....

आजोबा चे वय 84 वर्ष

नातू जितक्या दिवसाचा 84X30=2520

बाप तितक्याच आठवडे म्हणजे 2520/52=49......

Step-by-step explanation:

Similar questions