Math, asked by Vilasgaywan1995, 4 months ago

ताशी ९० किमी वेगाने एक गाडी एका गावाहून १८० किमी अंतरावरील दुसर्‍या गावी जाते व ६० किमी वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग किती? ​

Answers

Answered by prajktasg
9

Answer:

72

Step-by-step explanation:

सरासरी वेग = (2x पहिल्या गाडीचा वेग x दुसऱ्या गाडीचा वेग ) / दोन्ही वेगांची बेरीज

(2x90x60)/150

=72

Similar questions