३) तृषित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Answers
Answered by
2
what to do i didn't understand
Answered by
3
answer :
- तहानलेला
- तृषाकुल
- तृषाक्रांत
- तृषातुर |
- तृषार्त |
- पिपासु
समान शब्द जे समान अर्थ दर्शवितात.
इतर उदाहरणे आहेत
- वारा = वारा, पावण,
- पाऊस = वर्षा, बरीश
- आकाश = आभाळ, नाभ, धग देव = भागवान, दाता, कर्ता,
Similar questions