Geography, asked by Shiva8546, 1 year ago

टाटा कंपनीचा नॅनो कार प्रकल्प गुजरात मध्ये कोठे आहे?
राजकोट
आणंद
सानंद
बडौदा

Answers

Answered by hase23
0

राजकोट येथे टाटा कंपनीचा कार प्रकल्प सुरू आहे

Answered by shishir303
0

Answer:

टाटा कंपनीचा नैनो कार प्रकल्प  गुजरात मध्ये ‘सानंद’ मध्ये आहे।

या प्रकल्प गुजरातचे ‘सानंद’ मध्ये जून 2010 पासून सुरु झाला।

नॅनोच्या उत्पादनासाठी टाटाने गुजरातचे सानंद प्लांट तयार केले होते, परंतु नंतर इतर कार देखील सुरू करण्यात आल्या। हे संयंत्र 1100 एकरांमध्ये बांधण्यात आले आहे। सध्या या प्रकल्पात टाटाचे 21 प्रकार आहेत।

असे सांगितले जात आहे की कंपनी ही कार एप्रिल 2020 पासून थांबवू शकेल।

Similar questions