तंतुमय पदार्थ एक महत्वाचे पोशकतत्व आहे, शासत्रीय कारणे लिहा.
Answers
Answered by
15
तंतुमय पदार्थ एक महत्वाचे पोशकतत्व आहे, शासत्रीय कारणे लिहा.
Answered by
49
नमस्कार मित्रा,
★ तंतुमय पदार्थांचे आहारातील महत्व -
- तंतुमय पदार्थ हे कार्बोदकांचे प्रकार आहेत. उदा. सेल्युलोज, ब्रान, इ.
- आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही . परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेत तंतुमय पदार्थाची खूप मदत होते.
- काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते.
- म्हणून पालेभाज्या फळे धान्ये यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थाना महत्वाचे पोषकतत्व मानले जाते.
धन्यवाद...
Similar questions
Business Studies,
1 year ago