तांदळाची बाजारपेठ म्हणून भंडारा येथील कोणता तालुका प्रसिद्ध आहे
Answers
Answered by
6
नमस्कार मित्रा,
● उत्तर - तुमसर तालुका
◆ अधिक माहिती-
- महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य भागात भंडारा नावाचा जिल्हा आहे.
- हा जिल्हा सुगंधी तांदूळ आणि तलाव या दोन गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध आहे.
- भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ पिकविणारा जिल्हा आहे.
- विशेषतः तुमसर हा तालुका तांदूळ बाजारपेठ साठी अग्रेसर आहे.
अपेक्षा करतो की तुझा प्रश्न सुटला असेल.

16
Answer:
तांदुळाची बाजारपेठ म्हणून भंडारा येथील तालुका प्रसिद्धा तालुका तंसुर आहे
Similar questions