Math, asked by mansi1572, 3 months ago

त उताराच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.​

Answers

Answered by sharmasarita2415
3

Answer:

(१)

(i) जलालुद्दीन

(ii) एस. टी. आर माणिकन्

(iii) अब्दुल कलाम

(iv) शमसुद्दीन

(2)

(i) १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली.

(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्याच्या कामात मदतकरू लागले. अब्दुल कलामच्या आयुष्यातील तीपहिली कष्टाची कमाई.

(3)

विशेषण विशेष्य

लोकप्रिय = वृत्तपत्र

दुसरे = महायुद्ध

नवे = शोध

दूरचा = भाऊ

(4)

मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणिल्याने आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.

न्यवाद

Similar questions