Math, asked by nikhilshisode123, 1 day ago

______तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला​

Answers

Answered by Jiya0071
2

Answer:

वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे[२]. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगरTiger असे म्हणतात. मराठीत भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे.

Similar questions