तलावाच्या दिशेला जाताना अस्वलाला ६ हत्ती दिसले
प्रत्येक हत्ती च्या पाठीवर २ माकडे होती आणि माकडांच्या हाती १ पोपट होता...
तर किती प्राणी तलावाच्या द.िशेने जात होते .....?? answer
Answers
Answered by
32
Thanks for the question.
फक्त एक प्राणी तलावाच्या दिशेने जात होता.
बाकी हत्ती ,माकड आणि पोपट हे अस्वलाला दिसलेत . ते जात आहेत की जावून आलेत अथवा ऊभे आहेत हे स्पष्ट होत नाही.
तलावाच्या दिशेने एकच प्राणी जात होता.
Therefore, Only 1 animal i.e. the bear was going towards the lake. He only saw other animals. The remaining elephants, monkeys and parrot are seen by the bear. It is not clear whether they are going or coming or going.
It is a very simple riddle that can be easily solved.
Hope it helps!!

Similar questions
English,
8 months ago
Sociology,
8 months ago
Chemistry,
1 year ago
Environmental Sciences,
1 year ago