History, asked by sangrammisal1june199, 6 months ago

तमिळनाडूतील चोळघराण्यातील राजा पुढीलपैकी कोणता?​

Answers

Answered by opomkeram
1

Answer:

हे दक्षिण भारतातील एक साम्राज्य होते. दक्षिण भारतातील हे सर्वांत दीर्घकाळ टिकलेले साम्राज्य होते. याचे सर्वांत जुने संदर्भ मौर्य सम्राट अशोकाने घडवून घेतलेल्या अशोकस्तंभांवरील लेखांत (निर्मितिकाळ अंदाजे इ.स.पू. २७३-इ.स.पू.२३२) आढळतात. त्यानंतर इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत राज्यविस्ताराच्या कक्षा बदलत राहिल्या असल्या, तरीही चोळांची सत्ता टिकून होती.

Similar questions