India Languages, asked by mruna928, 11 months ago

tambaku mukti nibandh in marathi

Answers

Answered by sakshi5124
0

Answer:

hello mate

here is your answer

Explanation:

तंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक आहे. तंबाखूच्या वापराने कर्करोग होतो.

अल्कलॉइड या रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या रोपट्याच्या मुळांमध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपटय़ातील जवळपास ६४% निकोटीन पानांमध्ये असते असे मानले जाते. यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. निकोटीन हे कीटकनाशक ही आहे. न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात निकोटीनचे कीटकनाशक गुणधर्म वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहेत.

निकोटीन वेगाने रक्तप्रवाहात मिसळू शकते. निकोटीन त्वचेतून तर शरीरात चटकन शिरतेच, परंतु धूम्रपानातील धूर किंवा तपकीर यांद्वारे ते श्वसनमार्गात सोडले की लागलीच रक्तात मिसळते रक्तप्रवाहात शिरकाव झाल्यापासून १०-२० सेकंदांत ते संपूर्ण शरीरभर पसरते आणि महत्त्वाचे म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचून नशा चढल्याचा अनुभव देते. निकोटीन रक्तप्रवाहात मिसळले की आपल्या मनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते. निकोटीनचा हा परिणाम काही काळाने शुद्ध रक्त पुरवठ्याने कमी होतो. हीच भावना परत मिळविण्यासाठी पुन्हा निकोटीनचे सेवन केले जाते आणि थोड्याच काळात त्याचे व्यसन लागते. निकोटीन व्यसनी व्यक्तींना अल्झायमर्स, स्किझोफ्रेनिया मेंदूशी संबंधित रोग होण्याची शक्यता जास्त असते.

कुठल्याही स्वरूपातील तंबाखूसेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. फुफ्फुसाचा कॅन्सर सिगारेटमुळे होतो. चघळायच्या तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होतो. दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक बिनतंबाखूचा दिवस’ (World No Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो.तंबाखूमुळे रक्ताचे स्वरूप बदलतेतसेच त्याच्यातील रक्त पेशीचेस्वरूप हि बदलते.

hope it will help you.......

plz mark my answer as brainliast......

Answered by Anonymous
2

Answer:

St John's Senior Secondary School Ernakulam observed tambaku day on June 4th 2010 people from all walks of life attend the program and share their thoughts to generate oven especially among the youth against smoking each one of them highlighted the ill effects of smoking and warned that it the ill effects of smoking and warned that it might lead to cause cancer the student to go the place that they would never will victim to the habit of smoking there was a screening of an award-winning documentary from winner smoking kills serving the dangers of smoking upon one's health

Explanation:

ok thank you thank you so much

Similar questions