Hindi, asked by 36ruchivatti, 4 months ago

तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमुहाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा

Answers

Answered by studay07
23

Answer:

तन सुदृढ आणि मन विशाल

तन सुदृढ आणि मन विशाल म्हणजे आपले जे तन आहे म्हणजे शरीर हे निरोगी असले पाहिजे,फक्त निरोगी असणे म्हणजे शरीरच निरोगी असावे असे नाही ,

आपलय शरीरासोबतच आपला परिसर आणि मनातील विचार , दुसर्याबद्दल असलेलया भावना  तेवढ्याच शुद्ध असल्या पाहिजेत.  

मन विशाल असणे म्हणजे मनात चांगल्या भावना ठेवा . दुसर्याबद्ल द्वेष ,राग , कपाट , किंवा तिरस्काराची भावना नसू नये . आपले मन शुद्ध ठेवा ,

जेवढे शक्य असेल तेवढे साकारतमक भावना विचार ठेवा . मन समुद्राप्रमाणे विशाल असले पाहिजे .जसे लहान मुलांचे असते. नवीन गोष्टींसाठी नेहमी तयारी ठेवा .  

आपले मन आणि आपले विचार हे आपले प्रतिबिंब असतात. बाहेरील शुद्धिकरणापेक्षा मनाची शुद्धीकरण महत्वाचे आहे. पुस्तके आपल्याला खूप मदत करतात , आशा गोष्टी करा ज्या आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतील , आपले ज्ञान कसे वाढेल या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे.

Similar questions