तन सुदृत
आ) तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
An
Answers
Hope you like..
आ) तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
Answer:
प्रभात या कवितेत कवी किशोर बळी यांनी या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपण सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या ज्ञानाचा सदुपयोग करून आपल्यातील कलागुणांना विकास घडवावा व भेदाभेद मिटवून देशाला प्रगतिप्रथावर यावे असा संदेश दिला आहे. माहितीचा, ज्ञानाचा वाहता झरा या नव्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला लाभला आहे. यामुळे, आपल्या कलागुणांचा विकास घडवण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होत आहे. विश्वाच्या पसाऱ्यातील प्रत्येक व्यक्ती नवी स्वप्ने पाहत आहे. ती स्वप्ने पूर्ण करण्याची, सत्यात उतरवण्याची, साकार करण्याची इच्छा, आशा मनात बाळगत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची झालेली प्रगती व सर्वसामान्यांचे बदललेते जीवन पाहता नक्कीच झपाट्याने परिवर्तन घडत आहे, असे वाटते. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे या नव्या युगात सर्वच क्षेत्रात झालेला लक्षणीय विकास जणू प्रगतीची नवीन परिभाषा साकार करत आहे, असा अर्थ कवी व्यक्त करतो.
#SPJ5
https://brainly.in/question/18347298