World Languages, asked by tys5274777, 1 month ago

टप टप पडती `कवितेचे कवी कोण आहेत? ​

Answers

Answered by Quansizr
1

पारीजातक किंवा प्राजक्त. माझे अतिशय आवडीचे फुल. इतके नाजुक कि आपल्या हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे, उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणुनच कदाचित रात्री उमलणारी. रात्री फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिलायं?? आकाशात असंख्य प्रकट झालेल्या तारकांसारखा भासतो.पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजुक अविष्कार मला फुलांचा राजा गुलाबापेक्षाही जास्त भावतो.

Similar questions