Art, asked by Osew, 1 month ago

'तरुणाकडून आजच्या समाजाची अपेक्षा'या विषयावर​

Answers

Answered by akshadamore871
1

Answer:

भारत देशात सर्वात जास्त तरुण आहेत. तर भारत देशाला तरुणांचा देश असे ही म्हणतात .समाज हा वेगवेगळ्या लोकांचा बनलेला असतो. समाज हा जास्त अपेक्षा करतो तो तरुण पिढी कडून .समाजाचे भविष्य हे अवलंबून आहे ते तरुण पिढीवर. समाजात काही नवीन विचार येतात हे त्या तरुणांकडून .तरुण पिढीत जेवढे बळ असते तेवढीच त्यांची चांगले विचार करण्याची शक्ती असते .

Similar questions