तरतरी पेरणे या शब्दाचा वाक्यप्रचार अर्थ लिहा 1) उत्साह निर्माण करणे 2) खूप बोलणे 3) पोटभर जेवण करणे
Answers
Answered by
21
Explanation:
तरतरी पेरणे या शब्दाचा वाक्यप्रचार अर्थ लिहा 1) उत्साह निर्माण करणे 2) खूप बोलणे 3) पोटभर जेवण करणे
Answered by
0
वाक्प्रचार हा शब्दश: असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो.
तरतरी पेरणे
अर्थ : उत्साह निर्माण करणे
त्यामुळे , उत्साह निर्माण करणे हा योग्य पर्याय आहे.
Similar questions