Hindi, asked by ivvaed, 5 months ago

तत्वज्ञान का समास विग्रह ​

Answers

Answered by tvssowndarya
1

Answer:

Explanation:

संस्कृतव्याकरणात कृदन्त, तद्धितान्त, समास, एकशेष, सनाद्यन्त धातु या पाच वृत्ती सांगितल्या आहेत. अवयव-पदांच्या अर्थाहून भिन्न असा अर्थ प्रतिपादित करणारी ती वृत्ती होय. या वृत्तिंपैकी समास हा शब्द सम् उपसर्गपूर्वक अस् धातूला घञ् हा प्रत्यय लागून झाला आहे. ‘एकत्र ठेवलेला’ असा त्याचा साधारण अर्थ होतो. म्हणून दोन किंवा जास्त शब्द एकत्र करून त्यांचा एकसंघ शब्द तयार करणे व विशिष्ट अर्थ प्राप्त करणे असा सर्वसामान्यपणे समासाचा हेतू असतो. समास हे संक्षिप्त, अलंकृत व विविधांगी अशा विशेष-अर्थप्राप्तीचे स्वरूप आहे. कमीत कमी शब्दांत भाषेला प्रौढी व आशयघनता देणे हे त्याचे वैशिष्ट्य. अर्थात अतिसामासिक रचना व दीर्घसमास यांमुळे भाषेत क्लिष्टता येते व अर्थप्राप्ती सुकर होत नाही. त्यामुळे अतिसमासप्रचुर अशी रचना हा साहित्यातील एक दोष मानला गेला आहे. please mark me as a  brainliest

Similar questions