History, asked by nandkishormankar659, 9 months ago

तथागत गौतम बुद्धाच्या कोणत्या कथे मध्ये भिक्खुना असे म्हटले आहे " जो कोणी माझी सेवा करु इच्छितो ,त्याने रोग्याची सेवा करावी?​

Answers

Answered by rishavtoppo
0

 <font color = pink>

गुरू हा सर्वोपरी असतो. गुरुचे वागणे, बोलणे, आचरण अनेकदा शिष्यांना उमगत नाही. गुरुने केलेली कृती शिष्यांना अचंबित करणारी असते. मात्र, त्यातूनही गुरु आपल्या शिष्यांना उपदेश, संदेश, शिकवण देत असतात. गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांबाबतही असेच घडले. गौतम बुद्धांची एक कृती शिष्यांना समजली नाही. बुद्धांना याबाबत विचारले असता, त्यांच्या उत्तरातून शिष्यांना मोलाचा संदेश मिळाला. नेमके काय घडले, पाहूया...

Similar questions