World Languages, asked by atharvtathe18, 1 year ago

Tense in marathi explain it with formula

Answers

Answered by christeena04
1
English language there are main three (3) types of tense

Present Tense (वर्तमान काळ)Past Tense (भूतकाळ)Future Tense (भविष्य काळ)

वरील (3) प्रमुख काळांचे प्रत्येकी चार-चार उपप्रकार (उपकाळ) पडतात

Simple Tense:- साधा काळContinuous or imperfect or Progressive Tense:- चालू किंवा अपूर्ण काळPerfect Tense:- पूर्ण काळPerfect-Continuous Tense:- पूर्ण-चालू काळ
Answered by abcxyz12
2
hiiiii mate here your answer ✔️ ✔️

______________________________

१ Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)

रचना:

S + V1 + O = S

कर्ता + क्रियापदाचे मूळ रूप + कर्म = वाक्य

PersonSingular (एकवचन)Plural (अनेकवचन)First (प्र.पु)I go (मी जातो)We go आम्ही जातोSecond (दि.पु)You go (तु जातो)You go (तूम्ही जाता)Third (तृ.पु)He goes (तो जातो)
she goes (ती जाते) 
It goes (ते जातात)They go (ते, त्या, ती.इ सर्वजण जातात)

Rules/ नियम:

कर्त्यापुढे नुसते क्रियापद ठेवले असता साधा वर्तमान तयार होतो. परंतु वर्तमानकाळी तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामे (He, she, It) व त्याच्यापुडे क्रियापदाला (S) किंवा (es) प्रत्यय लागतो.

जर क्रियापदाच्या शेवटी व्यंजन असेल तर क्रियापदाला शेवटी (S) प्रत्यय लावावा

जर क्रियापदाच्या शेवटी (a, e, i, o, u) किंवा (S, Sh, Ch, O, X) इ अक्षरे असतील तर क्रियापदाला शेवटी (es) प्रत्यय लावावा (लागतो)

Uses/ उपयोग:

हा काळ कधी वापरावा:- जेव्हा वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया नेहमीची रीत किंवा पध्दत दर्शवित असेल तेंव्हा साधा वर्तमान काळ वापरतात

2 Simple Past Tense (साधा भूतकाळ)

रचना:

S + V२+ O= S

कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप + कर्म = वाक्य

PersonSingular (एकवचन)Plural (अनेकवचन)First (प्र.पु)I went (मी गेलो)We went (आम्ही गेलो)Second (दि.पु)You went (तू गेलास.)You went (तुम्ही गेले)Third (तृ.पु)He went (तो गेला)
She went (ती गेली) 
It went (ते गेले)They went (ते, त्या, ती इ सर्वजण गेले)

Rules/ नियम:

साधा भूतकाळ बनविताना प्रत्येक कर्त्यापुढे क्रियापदाचे दूसरे रूप (V2) ठेवले असता साधा भूतकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया नुकतीच घडून गेलेली असते तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात.

3 Simple Future Tense (साधा भविष्यकाळ)

रचना:

S + to be (shall/will) + V1 + O= S

PersonSingular (एकवचन)Plural (अनेकवचन)First (प्र.पु)I shall go (मी जाईन)We shall go (आम्ही जाऊ)Second (दि.पु)You will go (तू जाशील)You will go (तुम्ही जाल)Third (तृ.पु)He will go (तो जाईल)
She Will go (ती जाईल) 
It will go (ते जातील)They will go (ते त्या ती इ सर्वजण जातील)

Rules/ नियम:

साधा भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भविष्यकाळी रूपे (shall/will) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन क्रियापदाचे मुळरुप (V1) वापरावे अशा प्रकारे साधा भविष्यकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

हा काळ कधी वापरावा? जेव्हा भविष्यकाळात एखादी क्रिया घडणार असेल तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात

❤️❤️PLzz add brainlist answer❤️❤️


Similar questions