India Languages, asked by neha032020, 4 months ago


\large\underline\mathcal{\color{blue}Marathi}
Please please please please please please please please please help me!!

कृपया मांजरीवर निबंध द्या.

 \large \mathcal{\underline{ \underline{ \color{green}✓Just \:  give \:  right \:  answer✓}}}
✖️Not To Spam✖️

Attachments:

Answers

Answered by manthanjotaniya
0

Answer:

Applied Force.

Gravitational Force.

Normal Force.

Frictional Force.

Air Resistance Force.

Tension Force.

Spring Force.

Explanation:

Applied Force.

Gravitational Force.

Normal Force.

Frictional Force.

Air Resistance Force.

Tension Force.

Spring Force.

Answered by dimple229
1

Answer:

माझ्या आवडत्या प्राण्यांचे नाव मांजर आहे.मांजरीच्या रंग पांढरा, काळा किवा तपकिरी असतो त्यावर काहीवेळा ठिपके ही असतात.मांजरीला दूध, बिस्कट आवडतात.मांजर हा पाळीव प्राणी असल्याने ती घरता राहू शकते कीवा ती परिसरात कुठेही राहते. मंजरीचा उपयोग उंदीर पकडायला होतो ज्याने स्वयंपाक घरातील अन्नाची नासधूस होत नाही.मांजर ही खूप चांगली असते.तिला खेळवले आसता ती खेळते.कधी कधी तिचे मऊ अंग पायाला घासते.त्या खूप मदतनीस असतात म्हणून मला मांजर खूप आवडते

Similar questions