Science, asked by latas4953, 8 months ago

थंड प्रदेशात हिवाळाच्या काळावधीत पाणी वाहुन नेणारे
नळ फुटतात व खडकांना भेगा पडतात कारण लिहा.

Answers

Answered by pattebahadursagarika
4

थंड प्रदेशात हिवाळाच्या काळावधीत पाणी वाहुन नेणारे

नळ फुटतात व खडकांना भेगा पडतात कारण लिहा.

Answered by rajraaz85
6

Answer:

हिवाळ्यामध्ये काही प्रदेशांमध्ये अतिशय थंड वातावरण तयार होते अशा भागात वातावरणातील उष्णतेचे प्रमाण खूपच कमी होते व पाण्यापासून बर्फ बनायला सुरुवात होते.

काही प्रदेशांमध्ये शून्य डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी तापमान झाल्यामुळे पाण्याचे बर्फात रूपांतर होते. अशा प्रदेशांमध्ये पाणी वाहून नेणारे नळ त्यात असलेल्या पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यामुळे पाण्यापेक्षा बर्फ आकारमान जास्त असते आणि त्यामुळेच आकारमान वाढल्यामुळे नळ फुटतात.

तसेच अनेक भागांमधील खडकांमध्ये पाणी साचलेले असते. असे साचलेल्या पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यामुळे त्याचे आकारमान वाढते व खडकांना देखील तडे पडतात व कालांतराने ते खडक फुटतात. अशाप्रकारे आकारमान वाढल्यामुळे खडकांना भेगा पडतात.

Similar questions