थोडक्यात लिहा - अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला.
Answers
Answered by
7
usvebeuj2 3i38dvdjeidubdwueveueie he7ehxbdjdhdhshdjis8 guci3 fuxuejdbcubebe
Answered by
14
नजीबखान हा रोहिल्यांचा सरदार त्याला उत्तर भारतातील वर्चस्व सहन होत नव्हते. त्यामुळे त्याने अब्दालीला सांगून दिल्ली जिकून घेतली. अब्दालीने रयतेची लूट केली आणि अफगाणिस्तानात परत केला .पण महाराजांच्या सैन्यातील रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांनी परत दिल्ली आपल्या ताब्यात घेऊन अब्दालीच्या सैन्याला पिटळून लावले. मराठी सैन्य अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग करत अटके पर्यंत गेले आणि त्यांनी मराठ्यांचा ध्वज अटकेवर् फडकवला .
Similar questions