दंग होणे-
2.dang hone sentence vakya prachar
Answers
Answered by
16
Answer:
मग्न होने
सुनिल टीवी बगताना मग्न झाला
Answered by
6
Answer:
दंग होणे- अर्थ -मग्न होणे.
वाक्यात उपयोग-
१.संगीताची मैफल रंगली असताना आम्ही गाण्यात दंग झालो.
२. टीव्ही बघत असताना रोहिणी टीव्ही बघण्यामधे दंग झाली.
३. केदार अभ्यास करत असताना अभ्यासात दंग झाला.
४. स्वाती मोबाईल बघत असताना मोबाईल मध्ये दंगल झाली.
५. महाराजांचे कीर्तन चालू असताना भजनी मंडळी कीर्तनात दंग झाली.
६.शिक्षक वर्गात शिकवत असताना मुले अभ्यासात दंग झाली.
वरील विधानावरून असे लक्षात येते की ज्या वेळी एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतून जातात त्याला दंग होणे असे म्हणतात.
Similar questions
India Languages,
4 months ago
Math,
4 months ago
Math,
4 months ago
Economy,
9 months ago
English,
9 months ago