India Languages, asked by snehanayak543, 3 months ago

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा -i) दुसऱ्यावर अवलंबून असलेला -

(a) परावलंबी
(b) स्वावलंबी
(c) स्वाभिमानी​

Answers

Answered by jayasreeghatak13
10

Answer:

अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी

सर्वात शेवटी जन्मलेला -अनुज

अरण्याचा राजा – वनराज

देवलोकातील सुंदर स्त्रिया – अप्सरा

अरण्याची शोभा – वनश्री

घरी पाहुणा म्हणून आलेला – अतिथि

अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित

आवरता येणार नाही असे – अनावर

अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी

कधीही नाश न पावणारा – अविनाशी

आपल्या लहरी प्रमाणे वागणारा – स्वच्छंदी

ज्याला काशाचीच उपमा देता येणार नाही असे- अनुपम

आग विझवणारे यंत्र – अग्निशामक यंत्र

can you please give me some thanks, I will also give you back

Similar questions