Accountancy, asked by yashborkar064, 6 months ago

दुहेरी नोंद पद्धती म्हणजे काय ?

Answers

Answered by sumul
5

Answer:

आधुनिक पुस्तपालनाच्या संकेताप्रमाणे द्विनोंदी पद्धतीने लेखा लिहिले जातात.इटलीमधील व्यापारी गणितज्ञ आणि तत्वज्ञ असणारा ल्युका डी बर्गो पासीअलो यांच्याकडे १४९४ मध्ये द्विनोंदी पद्धत विकसित करण्याचे श्रेय जाते. लिओनार्डो दा विन्ची चा वर्गमित्र असणाऱ्या लुका ने आपल्या "समा डी अरीथमेटिका" या १४९४ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात या पद्धतीची माहिती दिली आहे.[१

Explanation:

hope it's help you Mark my answer in brainlist and follow me

Answered by yashingale515
3

वरील सर्व माहिती लिहिणे शक्य नाही.

Attachments:
Similar questions
Math, 2 months ago