'दुजोरा देणे ' वाक्प्रचाराचा अर्थ सांगा .
1) मग्न होणे 2) समर्थन देणे 3) नाराज होणे
Answers
Answered by
2
Answer:
2) समर्थन देणे
I hope this is helpful for you
Answered by
1
Answer:
2) समर्थन देणे
Explanation:
दुजोरा देणे म्हणजे एकाद्या गोष्टिस होकार देणें.
Similar questions