दिलेली बहुपदी प्रमाण रूपात लिहा: m³ + 3 + 5m
Answers
Answered by
15
Answer:
Step-by-step explanation:
Q m^3 + 3 + 5m
= m^3 +5m + 3
=m(m^2 + 5 ) + 3
=( m+ 3) (m ^2 + 5 ) ans
Amankumarmishra09:
mera question solve kro naa. ea
Answered by
3
बहुपदी म्हणजे पोलीनोमियल इक्वेशन. दिलेली बहुपदी आपल्याला प्रमाण रूपात लिहायची आहे म्हणजेच त्याच्या सोप्या रूपात.
उत्तर: (m + 3)(m^2 + 5)
दिलेल्या प्रश्नांमध्ये बहुपदी
m^ 3 + 5m + 3 दिली आहे.
वरील बहुपदी मधून एम (m)हा कॉमन आहे
म्हणून
=m(m^2 + 5) + 3
=(m + 3)(m^2 + 5) असे उत्तर आपल्याला मिळते.
वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात.
Similar questions