CBSE BOARD X, asked by Snehalkhatake, 7 months ago

दिलेली कथेची सुरुवात वाचा व अपूर्ण कथा पूर्ण करा.



एक राजा होता. राजाच तो, त्यामुळे पैशाच्या राशी पायाशी लोळण घेत होत्या. त्याला कशाची म्हणून कमतरता नव्हती. टोलेजंग राजवाडा होता.विपुल धनधान्य होते. शेकडो नोकरचाकर होते. पण अलीकडे त्याचे मन कशातच फारसे रमत नसे. शिकारीतही त्याचे मन गुंतेना. त्याने आपल्या राजसल्लागारांना विचारले. त्यांनी गायन, वादन, नाटक इत्यादी कलांमध्ये मन गुंतवण्याचा सल्ला पण व्यर्थ! याचाही काही फायदा.................

Plzz answer ​

Answers

Answered by swatiswa
2

Explanation:

दिलेली कथेची सुरुवात वाचा व अपूर्ण कथा पूर्ण करा.

एक राजा होता. राजाच तो, त्यामुळे पैशाच्या राशी पायाशी लोळण घेत होत्या. त्याला कशाची म्हणून कमतरता नव्हती. टोलेजंग राजवाडा होता.विपुल धनधान्य होते. शेकडो नोकरचाकर होते. पण अलीकडे त्याचे मन कशातच फारसे रमत नसे. शिकारीतही त्याचे मन गुंतेना. त्याने आपल्या राजसल्लागारांना विचारले. त्यांनी गायन, वादन, नाटक इत्यादी कलांमध्ये मन गुंतवण्याचा सल्ला पण व्यर्थ! याचाही काही फायदा

Answered by mad210216
2

कथा

Explanation:

  • कथेचा अपूर्ण भाग खालीलप्रमाणे आहे:

  • 'खरा सुख'

  • फायदा झाला नाही. एक दिवशी राजाच्या राजवाड्यात एक प्रसिद्ध महात्मा आले. त्यांनी राजाला त्याच्याबरोबर काही दिवस आश्रमात राहण्याचा सल्ला दिला.
  • आश्रमात गरजू व गरीब लोकं रोज जेवणासाठी व इतर उपयोगी वस्तू मिळवण्यासाठी यायची. महात्मांनी राजाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला सांगितले.
  • राजा त्या लोकांसोबत वेळ घालवू लागला. त्याने त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. त्या लोकांचे दुख पाहून राजाला वाईट वाटले. त्याने त्या लोकांची मदत करायचे ठरवले.
  • राजाने लोकांना अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू व काही पैसे दिले. तेव्हा, लोकांच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहून राजा फार खुश झाला. त्यांच्या आनंदाने त्याला समाधान वाटू लागले.
  • अशा तऱ्हेने, राजाला जीवनाचे खरे अर्थ कळले व तो आयुष्यात सुखी राहू लागला.

  • तात्पर्य: कधीकधी दुसऱ्यांच्या सुखात आपले आनंद शोधायचे असते.
Similar questions