Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेली परिमेय संख्या दशांश रुपात लिहा :  \frac{11}{7}

Answers

Answered by PrinceSubham
0
1.571428571 aproximatly


PrinceSubham: please brainlist it
Answered by AadilAhluwalia
2

11/7 ह्या दिलेल्या परिमेय संख्येचे दशांश रूप 1.57142857 हे आहे.

स्पष्टीकरण:

11 ह्या संख्येला 7 ने भागाकार करून संपूर्ण संख्या येणे शक्य नाही. उत्तर मिळण्यासाठी दशांश रूप मिळावयास लागते.

दशांश मिळण्यासाठी उर्वरित संख्येला 10 ने गुणांकर करून मिळालेल्या भागामध्ये बिंदू (दशांश रूप) देऊन पुढे भागाकार पूर्ण करावा. जो पर्यंत उर्वरित संख्या 0 येत नाही तो पर्यंत सर्व उर्वरित संख्याना 10 ने गुणाकार करावा.

11/7 ह्या संख्येत आधी उर्वरित संख्या 4 येऊन त्याचे 40 करण्यात आले आणि पुढे बिंदू देऊन भागाकार करण्यात आला. असे पुढे 0 येई पर्यंत भागाकार करत राहून 1.57142857 हे उत्तर आले.

Similar questions