Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एक विशालकोन त्रिकोण काढा. त्‍या त्रिकोणाच्या सर्व मध्यगा काढून त्‍यांचा संपात बिंदू दाखवा.

Answers

Answered by javed976435
7

Answer:

Step-by-step explanation:

Answered by Hansika4871
6

त्रिकोण STV हा विशाल कोण त्रिकोण आहे. विशाल कोण त्रिकोण म्हणजे दोन बाजू मधला कोण था 120 डिग्री पेक्षा जास्त असतो. त्रिकोणाचे तीन कोण असतात आणि त्या तिघांची संख्या १८० असते.

आपल्याला या विशाल कोण त्रिकोणाचे मध्यगा संपात दाखवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला करकटक ची गरज लागणार. पॉईंट v वर कर्कटक ठेवून त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला एकूण काढा. नंतर पॉईंट T वर कर्कटक ठेवून दुसरे कोण काढा आणि पॉइंट S पासून एक सरळ लाईन बनवा.

आता तसेच ३ वेगवेगळ्या पॉइंट वर ठेऊन तीच कृती परत करा, जेव्हा तिन्ही मध्यागा जोडले जातील तेव्हा एक पॉइंट ओफ इंटरसेक्शन मिळेल.(संपात बिंदू)

Attachments:
Similar questions