Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेली राशी बहुपदी आहेत का ते लिहा. स्पष्टी करण द्या:  y+\frac{1}{y}

Answers

Answered by taken4
0

if you will ask the questions in hindi or english then only you will get answers..

Answered by Hansika4871
0

वरती दिलेले राशी बहुरूपी आहे कारण तिचे उत्तर √-१ म्हणजेच आयोटा म्हणजेच इमागिनारी असे येते.

आणि ह्याची कोटी २ आहे म्हणून ही बहुपदी आहे.

आता खाली नीट गणित सोडवले गेले आहे:

♦y + १/y = ०

दोन्ही बाजूला y गुणाकार करा

♦y ^ २ + १ = ०

♦y ^ २ = -१

♦y = √-१

म्हणजेच आयोटा म्हणजेच ह्याचे उत्तर इमागिनारी असते. गणितात ह्यांना कॉम्प्लेक्स नंबर असे म्हणतात.

वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात. नववी ,आठवी, दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात व सोडवायला सोपे असतात. नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. वरील प्रश्न पाच ते सहा मार्कांसाठी येऊ शकतात. आणि हे सोडवणे खूप सोप्पे असते.

Similar questions