दिलेली राशी बहुपदी आहेत का ते लिहा. स्पष्टी करण द्या: x² + 7x + 9
Answers
asdghjkkhgggfddfhkbff
दिलेली राशी बहुपदी आहे कारण वरती दिलेल्या इक्युएशन चे दोन उत्तरे येतात आणि दिलेली कोटी २ आहे म्हणून बहुपदी आहेत.
-७+√१३/२ आणि -७-√१३/२
वरील गणित क्वाद्रतिक इक्युएशन्स म्हणून ओळखले जाते.
ही गणिते सोडविण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर ची गरज कधीतरी लागते.
ax ^2 + bx + c = ०
जर आपण दोघांना बघितला तर
a = १, b = ७, c = ९
ह्या रूपामध्ये ही गणिते आहेत.
जर b^2 - 4 ac ही संख्या नेगतिव येते तर वरील प्रमाणे इमागिनारी उत्तरे येतात.
वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात. नववी ,आठवी, दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात व सोडवायला सोपे असतात. नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. वरील प्रश्न पाच ते सहा मार्कांसाठी येऊ शकतात. आणि हे सोडवणे खूप सोप्पे असते.