Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेली संख्या  \frac{p}{q} रूपात लिहा:  30.\overline{219}

Answers

Answered by Anonymous
0

hope it will help you

please mark as the brainlist

Attachments:
Answered by AadilAhluwalia
0

30.219219.... ह्या संख्येचे p/q रूप 172/333 असे आहे.

म्हणजे 30.219219.... = 172/333

दिलेल्या गणिताचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

दिलेली संख्या 30.219.....

समजा x= 30. 219...........(1)

दिलेल्ये संख्येला 1000 ने गुणाकार करून

1000x= 30219.............(2)

(2) आणि (1) ह्या दोन्ही समीकरणाचे वजाबाकी करून

(1000x= 30219) - ( x= 30. 219)

वजाबाकी करून

999x = 3216.0000

दोन्ही बाजूंनी 999 का भागाकार करून

x = 3216/999

3 ने भागाकार करून

x = 172/333

Similar questions