Social Sciences, asked by priyankarenal4831, 1 year ago

दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज का होती?

Answers

Answered by shmshkh1190
11

अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशाह अब्दालीला भारताच्या संपत्तीचे आकर्षण होते.

त्याने पंजाब प्रांत जिंकून घेऊन मुघलांपुढे संकट उभे केले.

अफगाणिस्तानातून आलेले पठाण हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झाले, मुघल प्रदेशात अंधाधुंद निर्माण झाली.  

मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती वाटत होती. त्यामुळे आपल्या संरक्षणासाठी मुघलांची मदत घेणे त्यांना आवश्यक वाटले.

तसेच यमुना नदीच्या प्रदेशात रोहिल्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुघलांनी मराठ्यांची मदत घेतली.

Answered by vedantpurandare0510
1

Answer:

this is the right answer

Attachments:
Similar questions