Math, asked by PragyaTbia, 10 months ago

दिलेल्या बहुपदीची अवयव काढा: (x² - x)² -8 (x² - x) + 12


brunoconti: factorize or solve?

Answers

Answered by brunoconti
0

Answer:

Step-by-step explanation:

yy

Attachments:
Answered by halamadrid
3

या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच बहुपदीचे अवयव आहेत,(x-2)(x+1)(x-3)(x+2)

 (x² - x)² -8 (x² - x) + 12

इथे दोन्ही कंसामधील पद,x² - x हे समान आहे.

तर आपण असे मानू की,x² - x = m

बहुपदीमध्ये, x² - x च्या जागी m टाकल्यावर आपल्याला मिळते,

(m)² -8(m) + 12

= m² - 8m +12

= m² - 6m-2m +12

=m(m-6) -2(m-6)

=(m-2)(m-6)

आता पुन्हा,आपण m च्या जागी x² - x टाकू,

(x² - x -2)(x² - x -6)

(x² - 2x+x-2)(x² -3x +2x-6)

x(x - 2)+1(x-2) x(x-3)+2(x-3)

(x-2)(x+1)(x-3)(x+2)

Similar questions